Preloader Close
R A I G A D P O L I C E
रायगड जिल्हा पोलीस

आमचे उपक्रम

औद्योगिक क्षेत्रातील येणाऱ्या तक्रारींच्या सनियंत्रणासाठी #रायगड_समाधान या मोबाईल अप्लिकेशन व वेब पोर्टलचे मा.श्री.संजय दराडे, विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त मा.ना.कु.आदितीताई तटकरे, महिला व बालविकास मंत्री,महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होरायझन हॉल , खडताळपूल अलिबाग येथे " महिला मेळावा " कार्यक्रम संपन्न झाला..

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रायगड पोलिसांतर्फे आयोजित ‘‘ माझी शाळा सुरक्षित शाळा ’’ व ‘‘ स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी ’’ हा सन्मान सोहळा मा.ना.कु.आदितीताई तटकरे, मंत्री, महिला व बालविकास महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दिनांक ३१ जानेवारी रोजी नागोठणे येथे उत्साहात संपन्न झाला.

रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कोलाड पोलीस स्टेशन अंतर्गत आंबेवाडी नाका येथे वाहन चालकांचे नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले..

रसायनी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे मोहोपाडा येथील पिल्लाई HOC कॉलेज येथील विद्यार्थिनी करता " Unite to End Violence against Women and Girls " अशा कार्यक्रमाचे आयोजन करून #महिलांविरूद्धचे_गुन्हे व #सायबर_गुन्ह्याबाबत मार्गदर्शन केले.

Connect
in Emergency